शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख पदी निवड

शिवसेना नेते जळगाव जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नामदार श्री गुलाबरावजी पाटील साहेब आशीर्वादने
श्री मंगेश जी चिवटे सर महाराष्ट्र राज्य कक्ष प्रमुख श्री राम राउत सर नवलसिहं राजे पाटील याचां मार्गदर्शन खाली व उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री जितेंद्र गवळी याचां सुचने नुसार आज धरणगाव शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख पदी श्री अजयसिंग पाटील व उप तालुका प्रमुख पदी श्री समाधान पाटील याची निवड झाल्याबद्दल मनपुर्वक शुभेच्छा
त्यानां शुभेच्छा देतानां जळगाव जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नामदार श्री गुलाबरावजी पाटील साहेब शिवसेना. विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री श्याम भाऊ कोगटा नवल सिह राजे पाटील उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख जितेंद्र गवळी ग्रामीण विधानसभा कक्ष प्रमुख विशाल निकम वैद्यकीय मदत कक्ष रावेर लोकसभा जिल्हाप्रमुख पवन सोनवणे महानगर शहर प्रमुख दीपक पाटील राहुल गवळी आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री महोदय यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष चे कौतुक केल व यापुढे पण जोरदार सुरुवात करुन सर्व गाव गावात पदाधिकारी नेमण्यात येईल हा विश्वास यावेळी दिला