बातम्या
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जळगाव तालुका शिवसेना सचिव पदी सचिन वसंत चौधरी

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जळगाव तालुका शिवसेना सचिव पदी सचिन वसंत चौधरी रा.असोदा यांची निवड तर तालुका उपाध्यक्षपदी संजय पवार. उपसंघटकपदी मुकेश पाटील शिरसोली यांची निवड करण्यात आली शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णूशेठ भंगाळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी जळगाव तालुका प्रमुख उमेश पाटील युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील शिवसेनेचे तालुका समन्वयक विजय लाड पदाधिकारी व शिरसोली येथील कार्यकते उपस्थित होते