बातम्या

कोलकात्यात HKU1 कोरोनाव्हायरसचा रुग्ण आढळला – जाणून घ्या लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय!

कोलकाता येथील एका ४५ वर्षीय महिलेमध्ये मानवी कोरोनाव्हायरस HKU1 (HCoV-HKU1) आढळून आला आहे. गेल्या १५ दिवसांपासून तिला ताप, खोकला आणि सर्दी होती आणि आता ती दक्षिण कोलकाता येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तिची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु या विषाणूबद्दल जागरूक असणे महत्वाचे आहे जेणेकरून वेळेवर खबरदारी घेता येईल.

HKU1 कोरोनाव्हायरस म्हणजे काय? सविस्तर माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 

शेतकऱ्यांसाठी मोठी संधी, 15 एप्रिलपासून विशेष मोहीम सुरू!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!