बातम्या
जळगाव जिल्ह्यातील नवीन पोलीस अधिकारी यादी जाहीर – तुमच्या ठाण्यात कोण?

जळगाव | प्रतिनिधीजळगाव जिल्हा पोलीस दलात नुकत्याच पार पडलेल्या ६०० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांनंतर आता पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची लाट आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी १४ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या या बदल्यांचा उद्देश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखणे आणि जनतेला सक्षम पोलीस सेवा पुरवणे हाच आहे.
“मंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस विशेष : शुभेच्छा जाहिराती पाहा”
या बदल्यांत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बदलण्यात आले असून, स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी, शनिपेठ, यावल, पारोळा, पाचोरा, वरणगाव आदी ठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्ये नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस दलात मोठा फेरबदल! कोण कोठे गेले, पाहा संपूर्ण यादी बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈