बातम्या
जळगाव जिल्हापेठचे प्रमुख गेले मुंबईला – नव्या भूमिकेत कोण ?

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया गतिमान झाली असून, राज्य शासनाने मंगळवारी २४९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जाहीर केले. या बदल्यांत काही अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर नियुक्ती करण्यात आली असून, काही बदल्यांवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
👉 सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा 👈