बातम्या
मोड आलेले कडधान्य: आरोग्यासाठी पोषणसंपन्न खाद्यपदार्थ

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये मोड आलेले कडधान्य एक पौष्टिक आणि आरोग्यदायी पर्याय आहे. आहारतज्ज्ञांच्या मते, मोड आलेले कडधान्य हे पोषणतत्त्वांनी भरपूर असून त्यामध्ये जीवनसत्त्वे अ, ब, क, ई तसेच कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळेच ते एक ‘पोषणसंपन्न पावर हाऊस’ मानले जाते. मात्र, याचे योग्य पद्धतीने सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा याचे संपूर्ण फायदे मिळू शकत नाहीत.
मोड आलेले कडधान्य खाण्याची मोठी चूक! सविस्तर माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा👈