बातम्या

लाचखोर भूकरमापक गजाआड! रोख रक्कम आणि हरभऱ्याच्या लाचेची मागणी करताना रंगेहात सापडला

जळगाव : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत भूकरमापकाला 4,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. विशेष म्हणजे आरोपी भूकरमापकाने रोख रकमेसोबत हरभऱ्याच्या स्वरूपातही लाच मागितली होती. ACB च्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचून ही कारवाई केली.

👉”पैसे नको, हरभरे द्या! लाचखोरीचा अजब प्रकार उघड” सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा 👈 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!