बातम्या

६ जानेवारी पत्रकार दिन: १० जणांना ‘दर्पणकार’ पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळा

जळगाव (प्रतिनिधी) – पत्रकार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संघटनेच्या वतीने जळगाव जिल्ह्यात पत्रकारितेतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी ‘दर्पणकार’ पुरस्कार आणि हेल्मेट वितरण सोहळ्याचे आयोजन ६ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची वेळ १०:३० वाजता असून, हे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे होईल.

👉सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!