बातम्या
ग्राहकांना दिलासा : गॅस सिलिंडरच्या दरात अशी झाली कपात

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस ग्राहकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट झाली आहे. गॅस दरांमध्ये ही घट दरमहा पाहायला मिळत असते, आणि आता नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी ग्राहकांना काही प्रमाणात फायद्याचे ठरले आहे.