बातम्या

मध्यरात्री 11 वाजता धरणगाव येथील असंख्य युवकांचा शिवसेनेत प्रवेश

आज रात्री धरणगाव येथील असंख्य युवकांनी मा ना गुलाबराव पाटील साहेब यांच्या नेतृत्व वर विश्वास ठेवून ,धरणगाव येथील संजय नगर परिसरातील एकता चौक व माँ शेरा वाली ग्रुप परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला या वेळेस *उबाठा पक्षाचे शहर संघटक छोटू भाऊ चौधरी* एकता ग्रुप चे राहुल चौधरी मनोज चौधरी निलेश चौधरी(राधे) दीपक चौधरी विजय पाटील रवी महाजन,मयूर मोरवकर मुकेश लोहार दीपक पाटील विजय पाटील अमन मोरवकर प्रमोद जयराज अजय मोरवकर ओम मोरवकर सागर महाजन गणेश अहिरे भूषण महाजन आदित्य अहिरे जगदीश महाजन कौशल पाटील सचिन ताडे सुनील पाटील दीपक भोई,आबा पाटोल राहुल धोबी,सुनील पाटील राहुल भोई अमोल बुंदेकर राहुल जाधव शांताराम पाटील संतोष महाजन भूषण पाटील भरत महाजन पवन पाटील प्रदीप पाटील शाम पाटील रघुनाथ पाटील आगार महाजन शिव महाजन जगदीश देवरे सुखदेव पाटील बापू पाटील नारायण पाटील पवन महाजन यांच्या सह अनेकांनी प्रवेश केलाया प्रसंगी उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील शहरप्रमुख विलास महाजन ,बुट्या पाटील यांच्या सह धरणगाव शहरातही पदाधिकारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!