बातम्या

शिरसोली-धानवड गटात राजकीय रणधुमाळी!

जळगाव तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद गटांपैकी ‘शिरसोली-धानवड’ गटाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. नव्याने झालेल्या गट-गण रचनेनुसार यापूर्वीचा ‘शिरसोली-चिंचोली’ गट आता ‘शिरसोली-धानवड’ या नावाने ओळखला जात आहे.

या गटात सर्वच प्रमुख राजकीय पक्षांत – शिंदेसेना, भाजप, राष्ट्रवादी, आणि उद्धव ठाकरे गटात इच्छुकांची भरणा सुरू असून त्यामुळे तिकीट मिळवण्यासाठी चुरशीची स्पर्धा होणार हे निश्चित आहे

👉इच्छुकांची गर्दी – कोणाच्या गळ्यात पडणार तिकीटाची माळ? सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा 👈

 

.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!