बातम्या
सोशल मीडियावर पदाधिकाऱ्यांकडून जळगाव जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील यांना शुभेच्छा

जळगाव जिल्ह्याच्या विकासाचा चेहरा बदलणारे, जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहणारे आणि प्रशासन व राजकारणात उत्तम समन्वय साधणारे आपल्या प्रिय नेते मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांना तिसऱ्यांदा (हॅट्रिक) जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून बहाल केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !