जळगाव युवासेनेतर्फे मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत निवडून आल्याबद्दल करण्यात आला जल्लोष

आज युवासेना जळगाव महानगर तर्फे मुंबई येथे झालेल्या विद्यापीठ अधिसभा निवडणूकीत मिळालेल्या यशा बद्दल जल्लोष साजर करण्यात आला *युवासेना प्रमुख मा.श्री.आदित्य साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिवसेना-युवासेना सचिव श्री. वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई सिनेट निवडणुकीत १० पैकी १० ही* *जागांवर यश संपादित केले* या अनुषंगाने आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय महानगरपालिका इमारत बाहेर येथे फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटप करून आनंद साजरा करण्यात आला यावेळी मा.महापौर सौ.जयश्री महाजन,उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील,शिवसेना महानगर प्रमुख श्री.शरद तायडे,युवासेना जिल्हाप्रमुख श्री.पियुष गांधी,उपजिल्हा युवा अधिकारी श्री.विशाल वाणी, विधानसभा क्षेत्र युवा अधिकारी श्री.अमित जगताप,महानगर युवा अधिकारी श्री.अमोल मोरे,जिल्हा चिटणीस श्री.अंकित कासार,उप महानगर युवा अधिकारी श्री.राहूल शिंदे, गजेंद्र कोळी, मयूर अण्णा गवळी, राजकिरण चौधरी, झाईद पटेल , निलू जोशी, पंकज जोशी, पवन कोळी,युवासैनिक श्री.सौरभ चौधरी,वैभव नेहते,गिरीश पाटील,युवती सेनेच्या श्री.दिपाली बाविस्कर , यश सपकाळे, अजिंक्य कोळी, देवा पाटील,ओम कोळी इ मान्यवर यांच्या सह युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.