बातम्या

भर उन्हात वाहतुकीचे नियंत्रण करताना वाहतूक पोलिसांची कसरत

जळगाव : उन्हाळ्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने सकाळच्या वेळी काहीसा गारवा जाणवत असला तरी दुपारी तापमान ३६ ते ३७ अंशांपर्यंत पोहोचत आहे. संध्याकाळी मात्र थोडा दिलासा मिळत आहे. रस्त्यांची काँक्रीटीकरणामुळे शहरातील उष्णता वाढत आहे आणि त्याचा परिणाम नागरिकांबरोबरच वाहतूक पोलिसांवरही होत आहे. भर उन्हात उभे राहून वाहतुकीचे सुरळीत नियमन करताना त्यांची मोठी कसरत होत आहे.

वाहतूक पोलिसांची कसरत सुरूच सविस्तर माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा 👈

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!