असोदा व परिसरातील युवक व कार्यकर्त्यांची शिवसेनेत एन्ट्री

जळगाव दि. 26 – शिवसेनेचे नेते तथा माहितीच्या देगलूर उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व जळगांव विधानसभा क्षेत्रप्रमुख शाम कोगटा यांच्या मार्गदर्शन खाली आज जळगांव ग्रामीण मतदार संघातील आसोदा गावातील तरुणांनी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत एन्ट्री करून गुलाबराव पाटील यांना निवडून आणण्यासाठी साठी चंग बांधला**यांनी केला शिवसेनेत प्रवेश*यावेळी शेवसेनेचे नेते तथा महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत संजू कोळी, दीपक सपकाळे, विलास सोनवणे, सचिन माळी, सुनील कोळी, भीमराव माळी, मधू खंबायात, श्रावण कुभार, विलास बिऱ्हाडे, सुरेश माळी, किरण कुंभार, अनिल जयकर, कैलास कोळी, नाना कुंभार, ईश्वर कुंभार, जयंत नारखेडे, मधू महाराज, जगन कुंभार, निंबा पाटील, पुंडलिक माळी, प्रवीण कुंभार, सुकदेव बिऱ्हाडे, युवराज कोळी, बाळू चौधरी, रमेश बिऱ्हाडे, गलू भाऊ बिऱ्हाड, अनिल कुंभार, किशोर कुंभार, सुभाष माळी, वसंत माळी, देवानंद बिऱ्हाडे, बंटी सोनवणे, विनोद कोळी, देविदास चौधरी, सुनील चौधरी, रवींद्र कोळी, साहेबराव माळी यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.*यांची होती उपस्थिती*यावेळी नगरसेवक मनोजभाऊ चौधरी, युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा, वैद्यकिय मदत कक्ष प्रमुख जितेंद्र गवळी, निकम, उप महानगर प्रमुख पवन ठाकूर, विशाल निकम, राहुल गवळी उपस्थित होते.