बातम्या
एमआयडीसी पोलीसांची मोठी कामगिरी – गोडाऊन फोडून चोरी करणारी टोळी ४८ तासात जेरबंद

जळगाव – एमआयडीसी पोलीसांनी केवळ ४८ तासात गोडाऊन फोडून चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करत मोठी कामगिरी केली आहे. या कारवाईत ०८ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.