बातम्या

पालकमंत्र्यांमुळे दोन लाखाची लिव्हर ट्रान्सपोर्ट साठी मदत



जळगांव जिल्ह्यामधील नांद्रा बुद्रुक या गावातील भैय्यासाहेब पंजाबराव पाटील यांना लिव्हरच्या ऑपरेशन मुंबई येथे होणार होते त्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधी मधून दोन लाखाचे अर्थसहाय्य तात्काळ मंजूर करून देऊन त्यांचं ऑपरेशन लवकरात लवकर झाले यामुळे गावकऱ्यांनी व भैय्यासाहेब पाटील यांच्या परिवाराने त्यांचे आभार मानले

याबाबत सविस्तर वृत्त असे की नांद्रा बु गावातील रहिवाशी भैय्यासहेब(किरण) पंजाबराव पाटील यांना  लिव्हरची समस्या झाल्यामुळे त्यांचे लवकरात लवकर लिव्हर ट्रान्सपोर्ट करण्याचे ऑपरेशन करायचे होते यासाठी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटल या ठिकाणी ते भरतीही झाले होते. यासाठी निधी मिळावा म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधीकडे पाठपुरावा करूनभैय्यासहेब(किरण) पंजाबराव पाटील यांच्या शस्त्रक्रियेसाठी दोन लाख रुपयाचा अर्थसहाय्यम मंजूर करून दिले . हा निधी मिळून दिल्याबद्दल त्यांच्या  परिवाराच्या व सर्व गावकऱ्यांच्या वतिने भाऊंने आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!