Uncategorized
गुलाबराव पाटील जनतेच्या मनातील देवमाणूस – कांचनताईंचं स्तुतिगान

पाळधी/धरणगाव/जळगाव प्रतिनिधी | दि. २९ मे –“संतांचे विचार केवळ ऐकण्यासाठी नसतात, तर त्यांच्या शिकवणुकीचा प्रत्यक्ष आचरणातून अनुभव घेतल्यावरच जीवन समृद्ध होते,” असे भावस्पर्शी उद्गार ह.भ.प. कांचनताई जगताप यांनी अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहात आपल्या कीर्तनातून व्यक्त केले. पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने पाळधी येथे भरविण्यात आलेल्या या अध्यात्मिक सप्ताहात, भक्तिरसात न्हालेल्या श्रोत्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
👉”गुलाबराव पाटील म्हणजे देवमाणूस! – कांचनताईंचे अश्रूंनी ओले शब्द थेट मनाला भिडले” सविस्तर बातमी बघण्यासाठी इथे क्लिक करा👈