बातम्या
एमआयडीसी पोलिसांची चोख कामगिरी: अवघ्या 24 तासांत मोटारसायकल चोरी करणारी टोळी गजाआड

जळगाव: एमआयडीसी पोलिसांनी जलद कारवाई करत सिंधी कॉलनी परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीला अवघ्या 24 तासांत अटक करून त्यांच्या कडून दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे जळगाव शहरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे. या साठी सविस्तर माहिती वाचण्यासाठी खाली देण्यात आलेल्या लिंक वर क्लिक करा.