बातम्या
धानवड तालुका जिल्हा जळगाव परिसरातील व महादेव मंदिराला तीर्थक्षेत्र क चा दर्जा

धानवड तालुका जिल्हा जळगाव परिसरातील व महादेव मंदिराला तीर्थक्षेत्र क चा दर्जा धानवड ता जि जळगाव येथील तालुकाप्रमुख शिवराज रावसाहेब पाटील यांच्या पाठपुरावा प्रयत्नामुळे अनोखी भेट मा.नामदार पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी या महादेव मंदिराला तीर्थक्षेत्र क चा दर्जा मंजुरी दिली आहे