बातम्या
मंत्री गुलाबराव पाटील यांनी मातेच्या चरणी प्रार्थना करतजिल्ह्यासह राज्याची प्रगती होऊ दे प्रगतीचा संकल्प केला

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वणी गडावर स्थित सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले. या पवित्र स्थळी दर्शन घेऊन मंत्री पाटील यांनी राज्याच्या समृद्धी आणि प्रगतीसाठी एक दृढ संकल्प केला.