बातम्या
नोकरानेच मारला डल्ला, हॉटेलच्या ८ लाखांच्या रोकडचा अपहार

जळगाव, दि. ३१: जळगाव शहरात एका डॉक्टरच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीने पैसा आणि रोकडवर डल्ला मारल्याची घटना ताजी असतानाच तशीच आणखी एक घटना समोर आली आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील एका नामांकित हॉटेल आणि लॉजिंगच्या पैशांचा नोकरानेच अपहार केल्याचे समोर आले आहे. एप्रिल ते डिसेंबर दरम्यान ८ लाख १४ हजारांची रोकड चोरी केल्याची घटना घडली आहे.
नेमकं हा कर्मचारी कोणत्या हॉटेलवर काम करत होता सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा