बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 22 रोजी जळगावात

जळगाव -विधान परिषदेच्या नाशिक शिक्षण मतदार संघाच्या निवडणुकी च्या प्रचार दौऱ्यात व बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 22 रोजी अहमदनगर नाशिक व जळगाव दौऱ्यावर असणार असून सायंकाळी   6 वजेला जळगाव मध्ये दाखल होणार आहे.

विधान परिषद नाशिक शिक्षण मतदारसंघाच्या प्रचार बैठकींसाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे नाशिक अहमदनगर जळगाव यांच्या 22 रोजी दौरा आहेत दुपारी दोन वाजता नाशिक येथे एक्सप्रेस इन हॉटेल ओझर नाशिक येथे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहेत त्यानंतर प्रवरानगर इन्स्टिट्यूट लोणी अहमदनगर या ठिकाणी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे तर शेवटी जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यामधील शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक हॉटेल आदित्यला आणि या ठिकाणी सायंकाळी सहा वाजेला होणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!