राजकारण

जळगांव लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार दिल्ली ला मोठ्या मताधिक्याने पाठवणार

जळगांव लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार दिल्ली ला मोठ्या मताधिक्याने पाठवणार मा ना अनिलभाईदास पाटील याचा निर्धार


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा मेळावा काल दिनांक 21 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी अमळनेरकरांबरोबर विविध मुद्द्यांवर सकारात्मक संवाद घडून आला. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपल्या कर्तृत्वाने देशाला जगभरात लौकिक प्राप्त करवून देत आहेत. त्यांच्या या अतुलनीय कार्यात त्यांना साथ देण्याचा संकल्प यावेळी अमळनेर च्या सूनबाईला केला.

यावेळी राज्याचे मदत व पुनर्विकास मंत्री मा. अनिलदादा पाटील, जयश्रीताई पाटील, अशोकभाऊ पाटील, व्ही. आर. आप्पा, भिकेश पाटील, भागवत पाटील, मोहनभाऊ सातपुते, योगेश मुंदडा, डॉ. अपर्णाताई मूठे, मुख्तार खाटीक, प्रथमेश पवार, प्रदीप अग्रवाल, लालचंद सैनानी, यशवंत बैसाने, सत्तार तेली, विजय राजपूत, संजय पाटील, डॉ. अशोक पाटील, ऋषभ पारख आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!