बातम्या
-
एकनाथ खडसे विरुद्ध भाजप आमदार – सीडी-ईडी प्रकरणाचा मोठा गौप्यस्फोट, राजकारण तापलं!
जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. शुक्रवारी, २५ जुलै रोजी जळगावमध्ये भाजप आमदारांनी एकत्र…
Read More » -
दीपनगर प्रकल्पग्रस्तांना अन्यायाचा झटका; अधिकाऱ्यांनी अभ्यास न करता घेतले निर्णय?
भुसावळ, जि. जळगाव | विशेष प्रतिनिधी | “एका चुकीच्या शब्दामुळे हजारो कुटुंबांचे भविष्य अंधारात!” “प्रकल्पग्रस्त रोजनदारी” या गैरकायदेशीर शब्दाचा भुसावळ…
Read More » -
१६ लाखांचा घोटाळा!” – विद्यापीठातील लिपिकाची विद्यार्थ्यांना जबर फसवणूक
लोणेरे (जि. रायगड) प्रतिनिधी — राज्यातील मान्यताप्राप्त आणि प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रविद्यानिकेतन विद्यापीठ, लोणेरे येथे एक धक्कादायक…
Read More » -
जळगावात देहव्यवसायाचा पर्दाफाश! बांगलादेशी तरुणीची सुटका, महिला अटकेत
जळगाव प्रतिनिधी | श्री मराठी न्यूज जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरातील प्रोफेसर कॉलनी येथे चालवण्यात येणाऱ्या वेश्या व्यवसायाच्या गोरखधंद्यावर पोलिसांनी…
Read More » -
लाच घेताना महिला अधिकारी रंगेहाथ पकडली!
जळगाव जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले…
Read More » -
प्रकल्पग्रस्त हक्कावर अन्याय – फक्त एका शब्दामुळे!
📍 भुसावळ, जि. जळगाव | विशेष प्रतिनिधी | भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र (दीपनगर) प्रकल्पासाठी संपादित झालेल्या जमिनीच्या बदल्यात प्रकल्पग्रस्त कुटुंबांना…
Read More » -
जिल्हाधिकारी कार्यालयात लाचखोरीचा स्फोट, दोन अटकेत!
🔸 जळगाव, दि. 23 जुलै 2025 – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव युनिटने जिल्हाधिकारी कार्यालयात लाच घेताना एक शासकीय अधिकारी व…
Read More » -
शिंदे नाराज? दिल्लीतील बैठकीत भाजपला धोक्याचा इशारा!
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भाजप, शिंदेसेना आणि ठाकरे गटाच्या हालचालींनी वेग घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना…
Read More » -
पंतप्रधान आवास योजनेत गोंधळ; लाभार्थीचं नाव ऑनलाईन यादीतून गायब
लोणवाडी, ता. जळगाव (प्रतिनिधी) – पंतप्रधान आवास योजनेच्या लाभासाठी अर्ज करून ऑफलाईन यादीत नाव असतानाही ऑनलाईन यादीतून नाव गायब केल्याचा…
Read More » -
हनी ट्रॅप प्रकरणाचा वाद आता निखिल खडसे यांच्या मृत्यूच्या चौकशीपर्यंत ?
जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यातील जुना वाद…
Read More »