बातम्या
फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार: महायुतीने पालकमंत्र्यांची नियुक्ती जाहीर केली
पालकमंत्री नियुक्त, जिल्ह्याचे नेतृत्व स्पष्ट

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या, जिल्ह्यांचे पालकमंत्री कोण?
राज्यात फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून, यानंतर महायुतीतर्गत पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाले होते. महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये खातेवाटप आणि पालकमंत्र्यांच्या निवडीबाबत चढाओढ लागली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन या तिढ्याचा तोडगा काढला आहे.
तुमच्या जिल्ह्यातील पालकमंत्री कोण ? यादी बघण्यासाठी इथे क्लिक करा