बातम्या
अमोलदादा जावळेंचा घरपोच योजना पोहोचवण्याचा संकल्प

यावल, दि. २ जून २०२५ श्री मराठी न्यूज (जिल्हा प्रतिनिधी – हमीद तडवी) —रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलदादा जावळे यांच्या पुढाकाराने यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री खंडेराव महाराज मंदिरात पार पडलेल्या या शिबिरास ग्रामस्थांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
घरकुल योजनेत गैरप्रकार? आमदारांचा इशारा सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
भरधाव वाहनाखाली तहसीलचा कर्मचारी
खडसे VS महाजन | संपत्ती, जेल, घोटाळे – खळबळजनक आरोपांची मालिका!
भीषण अपघातात प्रवासी जखमी!