बातम्या

श्री गुलाबराव देवकर फार्मसी महाविद्यालयातर्फे फार्मासिस्ट दिनानिमित्त रॅलीचे आयोजन

श्री गुलाबराव देवकर फार्मसी महाविद्यालयातर्फे फार्मासिस्ट दिनानिमित्त रॅलीचे आयोजन श्री गुलाबराव देवकर फार्मसी महाविद्यालयाच्या आज दिनांक 25/9/ 2024 रोजी “जागतिक फार्मासिस्ट दिवस” रॅलीचे आयोजन करून साजरा करण्यात आला ठीक सकाळी 8.30 वाजता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले आकाशवाणी चौक ते शिवाजी पुतळापर्यंत रॅली काढण्यात आली परत शिवाजी पुतळा ते आकाशवाणी चौकात रॅलीची सांगता करण्यात आली रॅलीमध्ये जवळजवळ 250 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला रॅलीत विद्यार्थि विविध प्रकारचे बॅनर पोस्टरच्या माध्यमातून फार्मासिस्ट हा एक असा आपले कार्य करत असतो फार्मासिस्ट औषधांमध्ये तज्ञ नसतात तर ते एक आरोग्यसेवेच्या आधारस्तंभ असतात रुग्णांना ते औषधाबद्दल आरोग्याबद्दल जागृत करत असतात आणि समाजातील आरोग्य विषयक गरजा पूर्ण करण्यात फार्मासिस्ट चा मोठा वाटा असतो औषधाचा डोस योग्य वापर संभाव्य दुष्परिणामांची माहिती फार्मासिस्ट वेळोवेळी देत असतात.असे जनजागृती रॅली निमित्त करण्यात आले रॅलीत संस्थेचे प्राचार्य डॉ.योगेश पवार, डॉ.किरण पाटील, प्रा.अतुल पाटील, प्रा.सोनार सर, प्रा. राहुल सर व सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी रॅलीत यशस्वी पणे सहभाग नोंदविला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!