सरकारी प्रमाणपत्रासह एसी मेकॅनिक कोर्स – १००% नोकरीची हमी

जळगाव – बेरोजगारीचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून, एमआयडीसी परिसरातील ‘शुभ-लक्ष्मी प्रोफेशनल ट्रेनिंग सेंटर’ने युवकांना स्वावलंबी बनवण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षणाचे एक विशेष व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या संस्थेमार्फत फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन, आरओ मशीन आणि मायक्रोवेव्ह ओव्हन यासारख्या उपकरणांवरील मेकॅनिक कोर्सेस उपलब्ध आहेत.
या प्रशिक्षण केंद्राची विशेषता म्हणजे केवळ ₹2000/- मध्ये प्रशिक्षणासाठी आवश्यक किट मोफत दिले जाते, तसेच कोर्स पूर्ण झाल्यावर सरकार मान्य सर्टिफिकेट दिले जाते. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपकरणांवर काम करण्याची संधी देऊन त्यांचे व्यावहारिक ज्ञान वाढवले जाते. प्रशिक्षणाची कालावधी साधारणतः ३ महिने असून, पूर्ण कोर्सनंतर १००% जॉब हमी दिली जाते.
‘शिकाल तरच काही घडवाल’ या ब्रीदवाक्यानुसार संस्थेचे कार्य सुरू असून, गोदरेज व बॉश यांसारख्या नामांकित ब्रँडसह प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षक हे अनुभवी व उद्योगविश्वातील तज्ज्ञ आहेत.
कोर्सेस:
- फ्रीज मेकॅनिक
- AC मेकॅनिक
- वॉशिंग मशीन मेकॅनिक
- RO मशीन मेकॅनिक
- मायक्रोवेव्ह ओव्हन मेकॅनिक
प्रमुख वैशिष्ट्ये:
- केवळ ₹2000/- मध्ये ट्रेनिंग किट फ्री
- सरकार मान्य प्रमाणपत्र
- आधुनिक क्लासरूम आणि उपकरणांची सोय
- महिलांसाठीही विशेष प्रशिक्षण संधी
- व्हॉट्सअॅपद्वारे मार्गदर्शन आणि प्रवेश
संपर्क: 📞 9226365783 / 7720024091
🏢 ऑफिस – एमआयडीसी परिसर, जळगाव
या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन तांत्रिक क्षेत्रात करिअर सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा!