बातम्या

गुलाबरावजींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्यदायी उपक्रमांची मालिका सुरू!

जळगाव, ता. ५ जून २०२५ –
मा. श्री. गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महा रक्तदान शिबिरमोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

“मंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस विशेष : शुभेच्छा जाहिराती पाहा”

🩸 महा रक्तदान शिबिर
🗓️ दिनांक: ०५/०६/२०२५
🕙 वेळ: सकाळी १० ते दुपारी ३
📍 ठिकाण: श्रीराम मंदिर, पाळधी बु., जळगाव
या शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हेल्मेटचे वितरण करण्यात येणार आहे.

🩺 मोफत शस्त्रक्रिया शिबिर (जळगाव जिल्ह्यातील रुग्णांसाठी वर्षभर सुरू)
या विशेष उपक्रमांतर्गत खालील आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत:

📝 नावनोंदणीसाठी खालील संपर्क:
📞 दीपक माळी – ९१७२७०३४५९
📞 चिराग निकम – ७९७२१५२८३६
📞 दीपक चौधरी – ८६६८८७६२७६

 

🎯 आयोजक:

  • शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
  • मा. श्री. गुलाबरावजी पाटील साहेब वैद्यकीय सहायता कक्ष
  • जितेंद्र गवळी, उत्तर महाराष्ट्र सचिव
  • डॉ. मोजिन देशपांडे, जिल्हा प्रमुख

हा उपक्रम जनतेच्या आरोग्य सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाचा असून, नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!