सुभा लक्ष्मी फाउंडेशनकडून मंत्री गुलाबराव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

जळगाव –
जळगाव जिल्ह्यातील गरजू आणि होतकरू युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी “सुभा लक्ष्मी फाउंडेशन” संचालित प्रोफेशनल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत युवकांना फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह, एलईडी टीव्ही रिपेअरिंग आणि सर्विसिंग यांचे प्रात्यक्षिक व तांत्रिक प्रशिक्षण माफक फी दरात दिले जात आहे.
“मंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस विशेष : शुभेच्छा जाहिराती पाहा”
विशेष म्हणजे, Bosch, Siemens, Hitachi सारख्या नामवंत कंपन्यांचे अधिकृत सर्व्हिस सेंटर म्हणून कार्य करत या उपक्रमाने अनेक युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास हातभार लावला आहे.
📍तळागाळातील गरजू, ग्रामीण आणि बेरोजगार युवकांना या प्रशिक्षणातून कौशल्य प्राप्त करून देणे हेच संस्थेचे ध्येय असून, आतापर्यंत शेकडो युवकांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे किंवा नोकरी मिळवली आहे.
पत्रकारांचा विजय! ‘दीक्षा भूमी ते मंत्रालय’ यात्रेचं यश अखेर गवसलं
🎉मा. मंत्री श्री. गुलाबरावजी पाटील यांना सुभेच्छा!🎉
या सामाजिक कार्यासंदर्भात “सुभा लक्ष्मी फाउंडेशन” व जळगाव जिल्ह्याचे Bosch, Siemens, Hitachi अधिकृत सर्व्हिस सेंटर यांच्यातर्फे
महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, पालकमंत्री मा.ना. श्री. गुलाबरावजी पाटील यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त
हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनात आणि प्रेरणेतूनच आम्हाला तळागाळातील युवकांपर्यंत पोहोचण्याची ताकद मिळते, असे फाउंडेशनने सांगितले.
पोलीस दलात मोठा फेरबदल! कोण कोठे गेले, पाहा संपूर्ण यादी बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈
🛠️ युवकांसाठी पुढील बॅचसाठी प्रवेश सुरू!
जुन महिन्यात नव्या बॅचसाठी नावनोंदणी सुरू आहे.
ज्यांना या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यांनी लवकर संपर्क साधावा.
📞 संपर्क: 25 C नवीन गुरांचा बाजार मार्कट, हॉटेल मामाजी समोर, एम आय डी सी, जळगाव. 9226365783 , 7720024091
सुभा लक्ष्मी फाउंडेशन – जळगाव