गुलाबरावजींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्यदायी उपक्रमांची मालिका सुरू!

जळगाव, ता. ५ जून २०२५ –
मा. श्री. गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महा रक्तदान शिबिर व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
“मंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस विशेष : शुभेच्छा जाहिराती पाहा”
🩸 महा रक्तदान शिबिर
🗓️ दिनांक: ०५/०६/२०२५
🕙 वेळ: सकाळी १० ते दुपारी ३
📍 ठिकाण: श्रीराम मंदिर, पाळधी बु., जळगाव
या शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हेल्मेटचे वितरण करण्यात येणार आहे.
🩺 मोफत शस्त्रक्रिया शिबिर (जळगाव जिल्ह्यातील रुग्णांसाठी वर्षभर सुरू)
या विशेष उपक्रमांतर्गत खालील आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत:
-
❤️ हृदयरोग: ब्लॉकेज, झडप बिघाड, जन्मजात दोष इ.
-
🎗️ कर्करोग: स्तन, गर्भाशय, तोंड, अन्ननलिका, पोट, फुफ्फुसे
-
🦴 ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया: गुडघे/सांधे दुखी, मोच, अपघातजन्य दुखापती
-
🔍 जनरल सर्जरी: हर्निया, गाठी, अपेंडिक्स, गुदद्वार रोग, मूत्रपिंडातील खडे
-
👶 बालरोग: जन्मजात दोष, हृदय रोग, मेंदू व पाठदुखी संबंधित शस्त्रक्रिया
-
पोलीस दलात मोठा फेरबदल! कोण कोठे गेले, पाहा संपूर्ण यादी बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈
📝 नावनोंदणीसाठी खालील संपर्क:
📞 दीपक माळी – ९१७२७०३४५९
📞 चिराग निकम – ७९७२१५२८३६
📞 दीपक चौधरी – ८६६८८७६२७६
🎯 आयोजक:
- शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
- मा. श्री. गुलाबरावजी पाटील साहेब वैद्यकीय सहायता कक्ष
- जितेंद्र गवळी, उत्तर महाराष्ट्र सचिव
- डॉ. मोजिन देशपांडे, जिल्हा प्रमुख
हा उपक्रम जनतेच्या आरोग्य सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाचा असून, नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.