बातम्या

गुलाबरावजी पाटील यांच्या वाढदिवसाचे खास गिफ्ट – मोफत आरोग्य शिबिर!

जळगाव –आपले सर्वांचे लाडके व माननीय नामदार भाऊसो श्री. गुलाबरावजी पाटील (स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री – जळगाव जिल्हा) यांच्या दिनांक ५ जून २०२५ रोजी येणाऱ्या वाढदिवसानिमित्त, भव्य व मोफत आरोग्य तपासणी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

या आरोग्य शिबिरांचे आयोजन २८ मे ते ४ जून २०२५ या कालावधीत खालील ठिकाणी करण्यात आले आहे –

आव्हाने, म्हसावद, भोकर, शिरसोली, धरणगाव, पिंप्री व पाळधी.

या उपक्रमाचे आयोजन माननीय श्री. प्रतापराव गुलाबराव पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, त्यामागे खालील १० महत्त्वपूर्ण उद्दिष्टे आहेत:

👉जनतेचा खरा नेता – गुलाबरावजी पाटील! वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह! सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!