बातम्या

मुख्याध्यापकाला लाच प्रकरणात अटक – ACBची कारवाई!

जळगाव (दि. 29 मे 2025) – शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचाराचा प्रकार पुन्हा एकदा उघड झाला आहे. श्री संत हरिहर माध्यमिक विद्यालय, निपाणे (ता. एरंडोल, जि. जळगाव) येथील मुख्याध्यापक संदिप प्रभाकर महाजन (वय 45) यांच्याविरुद्ध लाच मागणी प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग (ACB) जळगाव यांनी कारवाई केली आहे.

मुख्याध्यापक लाच घेताना पकडला! सविस्तर माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!