बातम्या
अमळनेर येथे भीषण आग! पाच घरे जळून खाक – प्रशासन घटनास्थळी दाखल

अमळनेर, ता. २ एप्रिल २०२५ – अमळनेर तालुक्यातील सात्री येथे काल रात्री ९ वाजता भीषण आग लागली. या दुर्घटनेत पाच कुटुंबांची घरे जळून खाक झाली असून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पाच घरे जळून खाक सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा 👈