बातम्या

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना निर्देश – 31 मार्चपूर्वी सर्व विकासकामे पूर्ण करण्याचा आदेश

जिल्हा वार्षिक नियोजनातून 756 कोटींपैकी 91.60% निधी वितरित; जळगाव राज्यात आघाडीवर

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना निर्देश – 31 मार्चपूर्वी सर्व विकासकामे पूर्ण करण्याचा आदेश

जळगाव, दि. 21  – जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्यासाठी जिल्हा वार्षिक नियोजनांतर्गत मंजूर 756 कोटी रुपयांच्या निधीतून आतापर्यंत 91.60% निधी वितरित करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा या कामगिरीत राज्यात आघाडीवर आहे. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी 31 मार्चपूर्वी कामे मार्गी लावावी, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

जळगाव जिल्ह्यात प्रचंड बदल – हे वाचून तुम्हीही थक्क व्हाल! सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा 👈 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!