बातम्या
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना: शेतकऱ्यांसाठी मोठी संधी, 15 एप्रिलपासून विशेष मोहीम सुरू!

नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकार देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून गरीब नागरिकांना आर्थिक पाठबळ देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana).
“तुमचं नाव यादीत आहे का? लगेच तपासा आणि लाभ घ्या!”. सविस्तर माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा