बातम्या

जळगाव: होळी-धुलीवंदनपूर्वी पोलिसांची मोठी कारवाई, 27 जणांना ताब्यात घेऊन अवैध दारू कारखाने उद्ध्वस्त

जळगाव: आगामी होळी आणि धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील कंजरवाडा, तांबापुर, शिरसोली परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार, अवैध दारू विक्री व उत्पादनावर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.

एमआयडीसी पोलिसांचा मोठा ऑपरेशन: दारू विक्रेत्यांचे जाळे उध्वस्त – इथे सविस्तर माहिती मिळेल, क्लिक करा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!