बातम्या
जळगावात ‘सैराट’ हत्या, मयत तरुणाच्या पत्नीचा टाहो

जळगाव: पळून जाऊन प्रेम विवाह केल्याच्या रागातून संतापलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी तरुणासह त्याच्या कुटुंबीयांवर कोयते आणि चॉपरने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला असून त्याच्या कुटुंबातील सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा