बातम्या
हेल्मेट जनजागृतीसाठी मोटारसायकल रॅली १७ जानेवारी रोजी जळगावमध्ये

जळगाव, १४ जानेवारी २०२५: जळगाव जिल्ह्यात हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनने एक मोठी मोटारसायकल रॅली आयोजित केली आहे. ही रॅली १७ जानेवारी रोजी सकाळी ९:०० वाजता जिल्हा पेठ पोलीस स्टेशन येथून सुरू होणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा