बातम्या

जळगाव जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या औषधींमध्ये बनावट पुरवठा; चौकशी समिती गठित

जळगाव जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने पुरवठा केलेल्या काही औषधींमध्ये बनावट असल्याच्या घटना समोर आल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी या विषयावर लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने चौकशी समिती गठित केली असून, या चौकशीत दोषी आढळल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे

👉सविस्तर माहिती आणि व्हिडिओ बघण्यासाठी इथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!