बातम्या

धरणगाव शहर उ बा ठा सह अनेक कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश..

धरणगाव शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांसह इतरांच्या पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश केला या सर्व कार्यकर्त्यांच्या गुलाबराव पाटील साहेब यांनी त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या शिवसेना पक्ष प्रवेश दिला. या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर,शिवसेना गट नेते पप्पू भावे,शिवसेना शहर प्रमुख विलास महाजन,नगरसेवक वासुदेव चौधरी,नगरसेवक अभिजीत पाटील,शिवसेना उपतालुका प्रमुख संजय चौधरी, वाल्मीक पाटील,तोसिफ पटेल, सद्दाम पठाण,हेमंत चौधरी,पप्पू कंखरे,संभाजी कंखरे,भावेश पाटील,प्रवेश करणाऱ्यांचे नावे अमोल कंखरे,दिनेश धनगर,राजू धामोळे,भैय्या कंखरे,चेतन पाटील,भोला सूर्यवंशी,आनंद सूर्यवंशी,विशाल धनगर,शिव लोखंडे,अजय चौधरी,राहुल धनगर,दौलत धनगर,प्रवीण धनगर,सतीश धनगर,भरत सूर्यवंशी,गणेश धनगर,वंश पाटील,सागर धनगर,साईराज धनगर,ज्ञानेश्वर धनगर,कृष्ण धनगर,कृष्णा पाटील,तुषार नाईक,तुषार धनगर,दारा धनगर आदीनि शिवसेनेत प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!