गुलाबराव देवकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या गाडीचा अपघात

जळगावातील धरणगावजवळ शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या गाडीचा अपघात धरणगाव जवळ दोन गाड्यांच्या धडक झाल्याने झालेल्या अपघातात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पाच ते सहा कार्यकर्ते जण जखमी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन केलं ..उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर परत जाताना कार्यकर्त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहेजळगाव जिल्ह्यातील धरणगावजवळ आज सायंकाळी बोलेरो आणि स्विफ्ट डिझायर यांची समोरासमोर धडक झाल्याने पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. बोलेरोमधील जखमी कार्यकर्ते हे आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जळगाव ग्रामीण मतदार संघातील उमेदवार गुलाबराव देवकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धरणगाव आले होते आले होते.अपघातात जखमी कार्यकर्त्यांना जळगावातील रुग्णालयात दाखल करण्यात आल असून जखमींची गुलाबराव देवकर यांनी भेट घेत विचारपुस केली आहेया अपघाताच्या घटनेबाबत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी दुजोरा दिला आहे..