वरांगाव येथे गावठी पिस्टल मॅगझीन व दोन जिवंत काडतुस सह दोन आरोपी अटक

जळगाव जिल्ह्यातील तालुका वरणगाव पोलिस स्टेशनचे गा. सह पोलिस निरिक्षक श्री. भरत चौधरी यांना गुप्त माहिती मिळाली की वरंणगाव हद्दीतील मुक्ताईनगर रोडवरील दोन इसम सिध्दार्थ भालेराव (वय- २३वर्ष) व अनिरूध्द ठाकुर (वय- २० वर्ष) दोन्ही (रा. मुक्त्ताईनगर) हे अग्निशस्त्र घेवुन ऑर्डनस फॅक्टरी कडे जाणाऱ्या रोडवरील फाट्यावर दशहत माजवित आहे.अशी बातमी मिळाली होती त्यावरून पोलिस उपनिरिक्षक श्री रामदास गांगुर्डे, पोलिस हेड कॉन्स्टेबल ३७ यासिन पिंजारी, पोलिस हेड कॉन्स्टेबल २४ प्रेमचंद सपकाळे, पोलिस कॉन्स्टेबल ६५६ मनोज म्हस्के, पोलिस कॉन्स्टेबल २०१४ इश्वर तायडे, नेम-वरणगांव पोलिस स्टेशन अशांनी सदर ठिकाणी जावुन बातमी प्रमाणे दोन इसम हे संशयीतरित्या सदर ठिकाणी दिसुन आल्याने सदर इसमावर अचानक ५.०० वाजता छापा टाकुण दोन इसमानां जागीच पकडाले खालील वर्णनाचा मुधेमाल मिलुन आला.१) २५०००/- रूपये किमचा एक. सिल्वर रंगाचा अवैध गावठी कट्टा मॅगझीनसह२) ४०००/- रूपये किमतीचे दोन जिवंत काडतुस३) ५०००/- रूपये किमचे गावठी कटयाचे एक मॅगझीनसदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. गाहेश्वर रेडडी, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. अशोक नखाते, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजकुमार शिंदे, यांचे मार्गदर्शनाखाली वरणगांव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सह पोलिस निरिक्षक भरत चौधरी पोउनि श्री रामदास गांगुर्डे, पोहेकॉ ३७ यासिन पिंजारी, पोहेकॉ २४ प्रेमचंद सपकाळे, पोकाँ ६५६ गनोज म्हस्के, पोकों २०१४ इश्तर तायडे, पोकाँ ९६२ भुषण माळी. पोकॉ गोपिचंद सोनवणे, पोकों सायबराव कोळी नेम-वरणगांव पो स्टे अशांनी सदरची कारवाई केली आहे.