बातम्या

वराड बुद्रुक तालुका जिल्हा जळगाव वानर देव तीर्थक्षेत्र क चा दर्जा मंजूर

वराड बुद्रुक तालुका जिल्हा जळगाव परिसरातील व वानर देव मंदिराला तीर्थक्षेत्र क चा दर्जा वराड बुद्रुक ता जि जळगाव येथील उपतालुकाप्रमुख संदीप भाऊ सुरळकर यांच्या पाठपुरावा प्रयत्नामुळे अनोखी भेट मा.नामदार पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी या वानर देव मंदिराला तीर्थक्षेत्र क चा दर्जा मंजुरी दिली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!