बातम्या
वावडदे कुलस्वामिनी भवानी मंदिराला तीर्थक्षेत्र क चा दर्जा

सुमित पाटिल ( प्रतिनिधि) वावडदे ता जि जळगाव वावडदे परिसरातील व नवासाला पावणारा कुलस्वामीनी आई भवानी मंदिराला तीर्थक्षेत्र क चा दर्जा वावडदे ता जि जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब रविंद्र कापडणे यांच्या पाठपुरावा प्रयत्नामुळे नवरात्र निमित्त भाविकांना अनोखी भेट मा.नामदार पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी या भवानी मंदिराला तीर्थक्षेत्र क चा दर्जा मंजुरी दिली आहे महादेव मंदिरा साठी दहा लाख रु निधी देण्यात आला आहे वावडदे पाटील वाडा पुरातन काळातील श्री गणेश मंदिर साठी लवकरच श्री तीर्थक्षेत्र क चा दर्जा देण्याचे आश्वासन दिले