बातम्या

उध्दवसाहेब ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने कुलभूषण पाटलांच्या संकल्पनेतून छत्री व टीशर्ट वाटप
आठवडाभरात संपूर्ण शहरात होणार वाटप



जळगाव | महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री तथा शिवसेना कुटुंब नायक मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आज पिप्राळा येथे छत्री,टी-शर्ट आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. जळगाव शहराचे मा.उपमहापौर श्री कुलभूषण पाटील यांच्या संकल्पने मधून  सदर कार्यक्रमाचे भव्य आयोजन पिप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथी संपर्क कार्यालया जवळ करण्यात आले होते.

आजपासून जळगाव शहराच्या विविध भागामध्ये १० हजार छत्री व टीशर्ट वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सोबतच युवासेना व के.पी.फाउंडेशन च्या माध्यमातून शालेय विद्यार्थी याना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे आज या कार्यक्रमा वेळी जळगाव शहराच्या मा.महापौर सौ.जयश्री महाजन,शिवसेना महानगर प्रमुख श्री.शरद तायडे,युवासेना युवा अधिकारी पियुष गांधी,विधानसभा सभा क्षेत्र युवा अधिकारी श्री.अमित जगताप,युवासेना महानगर युवा अधिकारी श्री.यश सपकाळे,महिला आघाडीच्या सौ.निलू ताई इंगळे,सौ.मनीषा पाटील,सौ.जया तिवारी इ मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सर्वांनी मा.श्री.उद्धव साहेब ठाकरे यांनी दीर्घायुष्य साठी शुभेच्छा दिल्या आणि लवकर महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री पुन्हा होणार अश्या शुभेच्छा दिल्या वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख यांनी दिल्या २०% राजकारण आणि ८० %समजा कारण या हेतू डोळ्यासमोर ठेवून या उपक्रमाचे नियोजन केल्या असल्याचे श्री कुलभूषण पाटील यांनी सांगितले आणि असेच सामाजिक कार्य जळगाव च्या जनते साठी करणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मा. मुख्यमंत्री तथा शिवसेना कुटुंब नायक मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री व टी शर्टचे वाटप उपक्रमाची सुरवात पिप्राळा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील संपर्क कार्याल येथून करण्यात आली. येत्या ८ दिवसात शहरातील प्रत्येक भागात १० हजारांपेक्षा जास्त छत्री व टीशर्टचे वाटप करण्यात येणार आहे. यासोबतच युवासेना व के.पी.फाउंडेशनच्या मदतीने शैक्षणिक साहित्य देखील वाटप करण्यात येणार आहे. आज कार्यक्रमा वेळी माझ्यासह जळगाव शहराच्या मा. महापौर सौ.जयश्री महाजन, शिवसेना महानगर प्रमुख श्री.शरद तायडे, युवासेना युवा अधिकारी पियुष गांधी, विधानसभा सभा क्षेत्र युवा अधिकारी श्री.अमित जगताप, युवासेना महानगर युवा अधिकारी श्री.यश सपकाळे, महिला आघाडीच्या सौ.निलू ताई इंगळे, सौ.मनीषा पाटील, सौ.जया तिवारी यांच्यासह शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते….!
Uddhav Thackeray Aditya Thackeray Varun Satish Sardesai ShivSena Sanjay Raut Sanjay Sawant Unmesh Patil – उन्मेश पाटील Jayashri Sunil Mahajan Kulbhushan Patil – कुलभूषण पाटील Vaishali Suryawanshi – वैशाली सुर्यवंशी Vishnu Ramdas Bhangale

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!