बातम्या
विठ्ठलाच्या सेवकांना विठ्ठलाच्या चित्राची भेट

विठ्ठलाच्या वारीसाठी निघालेल्या वारकरी बांधवांसाठी विठ्ठला सारखी सेवा करणाऱ्या सेवकांना आज आषाढी एकादशी निमित्त ऋषि ग्राफिक्स चे संचालक ऋषिकेश पाटील यांचा कडून शिव साई जागृत मंडळाला विठ्ठल स्वरूपाची अनोखी फ्रेम भेट देऊन सत्कार केला.


