“मंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस विशेष : शुभेच्छा जाहिराती पाहा”
बदलांची तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे आहे:
अ. क्र. अधिकारी / पदनाम सध्याची नेमणूक नवीन नेमणूक
१ पोनि/बबन मारुती आव्हाड स्थागुशा, जळगाव प्रभारी एमआयडीसी
२ पोनि/संदिप भटु पाटील एमआयडीसी प्रभारी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव
३ पोनि/कावेरी महादेव कमलाकर चोपडा ग्रामीण प्रभारी शनिपेठ
४ पोनि/दत्तात्रय युवराज निकम अमळनेर प्रभारी अमळनेर
5. पोनि/रंगनाथ त्र्यंबक धारबळे शनिपेठ प्रभारी यावल
६ पोनि/प्रदिप खंडू ठाकुर यावल प्रभारी जिल्हापेठ
७ पोनि/सुनिल हंसराज पवार पारोळा नियंत्रण कक्ष, जळगाव
८ पोनि/सचिन सिताराम सानप पहुर प्रभारी पारोळा
९ सपोनि/प्रमोद रामकृष्ण कठोरे आगुशा प्रभारी पहुर
१० सपोनि/जनार्दन एकनाथ खंडेराव वरणगाव यावल
११ सपोनि/अमितकुमार प्रतापसिंग बागुल भुसावळ बाजारपेठ प्रभारी वरणगाव
१२ सपोनि/प्रकाश राधाकिसन काळे पिंपळगाव हरेश्वर जळगाव शहर
१३ सपोनि/कल्याणी राजेश वर्मा जळगाव शहर प्रभारी पिंपळगाव हरेश्वर
१४ पोउनि/सोपान रमेश गोरे पाचोरा स्थानिक गुन्हे शाखा
पावसात भिजूनही पालकमंत्री गुलाबराव पाटील कीर्तनात पूर्णपणे मग्न!
पुण्याला निघालेल्या बसचा अपघात रस्त्यावर पलटी झाली ट्रॅव्हल्स!
या बदल्यांचे आदेश प्राप्त होताच सर्व संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या नवीन ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अधिक गतिशील, उत्तरदायी आणि जनतेच्या सेवेस तत्पर राहावी यासाठी हे बदल महत्त्वाचे ठरतील, असा विश्वास पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी व्यक्त केला आहे.