शिबिराची उद्दिष्टे:

1. हृदयरोगासंबंधी प्राथमिक तपासणी.

2. ४० वर्षे व त्यावरील वयोगटातील नागरिकांचे ECG तपासणी, हृदय विकारांच्या झटक्यांच्या अनुषंगाने.

3. ECG तपासणीत लक्षणीय बदल आढळल्यास अँजिओग्राफी सवलतीच्या दरात.

4. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हृदय शस्त्रक्रिया मोफत.

5. महिलांमध्ये आढळणाऱ्या स्तन कॅन्सर व गर्भाशय मुख कॅन्सर (मॅमोग्राफी/पॅप स्मिअर) तपासण्या मोफत.

6. हिमोग्लोबिन, साखर व इतर रक्त तपासण्या पूर्णपणे मोफत

7. गाठी व त्यासंबंधित आरोग्य समस्यांवर प्राथमिक तपासणी

8. रक्तदान मोहीम – इंडियन रेड क्रॉस व माधवराव गोळवलकर रक्तपेढीच्या सहकार्याने.

9. आयुष्मान कार्ड नोंदणी व आरोग्य योजनेबद्दल जनजागृती.

10. ४ जून रोजी पाळधी येथे संधिवात/हाडे ढिसुळपणा या बाबत तपासण्या व उपचार मोफत.

तपशीलवार संपर्क यादी – गावनिहाय शिबिर प्रतिनिधी:

आव्हाने – श्री. विलासनाना चौधरी (किट्टू नाना), श्री. राकेशभाऊ चौधरी

म्हसावद – श्री. गोविंदाभाऊ पवार, श्री. समाधानदादा चिंचोले

भोकर – श्री. बालासेठदादा लाठी, श्री. प्रकाशभाऊ सोनवणे

शिरसोली – श्री. शिवदासदादा बारी, श्री. नंदूभाऊ पाटील

धरणगाव – श्री. पप्पूदादा भावे, श्री. विलासभाऊ महाजन

पिंप्री – श्री. गोपालबापू चौधरी

पाळधी – श्री. भूषणभाऊ पाटील, श्री. सागरभाऊ पाटील, श्री. आबाभाऊ माळी, श्री. अरुणदादा पाटील

शिबिर समन्वयक:

रक्तदान शिबिर समन्वयक –

श्री. मुकुंद गोसावी, अध्यक्ष, मुक्ति फाउंडेशन, जळगाव

📞 09850408374

आरोग्य शिबिर समन्वयक –

१. श्री. प्रतापराव गुलाबराव पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य), पाळधी

२. डॉ. योगेश पाटील (रेल, जळगाव)

विभाग प्रमुख – महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजना

📞 09405759299, 08275095074

 

नम्र आवाहन:

या शिबिरांचा लाभ घ्या, तपासण्या करून घ्या, व आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी सजग व्हा, ही प्रेमपूर्वक व नम्र विनंती आहे.

Back to top button
error: Content is protected !!